• Candid with Priya Bapat | दिवाळी, Relationship आणि अभिनय | MarathiPodcast

  • Nov 5 2024
  • Length: 1 hr and 31 mins
  • Podcast

Candid with Priya Bapat | दिवाळी, Relationship आणि अभिनय | MarathiPodcast

  • Summary

  • आजच्या या दिवाळी च्या खास एपिसोड मध्ये आपण प्रिया बापट (Actress & Producer) हिच्याशी गप्पा मारल्या आहेत. प्रियासाठी दिवाळी म्हणजे काय? दिवाळीतली तिची जवळची आठवण कोणती? Relationship कडे प्रिया कश्या प्रकारे बघते? लग्न, मुलं आणि नातं या सगळ्याबद्दल काय म्हणणं आहे? Actress म्हणून कश्या पद्धतीने स्वतःला evolve होताना पाहिलं? अश्या सगळ्या गप्पा आपण या एपिसोड मध्ये मारल्या आहेत! पूर्ण एपिसोड नक्की बघा आणि candid मध्ये तुम्हाला कोणाला बघायला आवडेल हे आम्हाला comment करून सांगा! लोभ असावा! तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! In this special Diwali episode, we have a heartfelt conversation with actress and producer Priya Bapat! What does Diwali mean to her? What's her most cherished Diwali memory? How does she view relationships? What are her thoughts on marriage, children, and family? And how has she evolved as an actress over the years? We cover it all in this candid chat! Watch the full episode, and let us know in the comments who you'd love to see in candid next! Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guest: Priya Bapat (Actress & Producer) Host: Omkar Jadhav, Shardul Kadam. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit landge. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar. Fashion Partner For The Host: Cotton Cottage. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: The Amuk Tamuk Show #AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Show more Show less
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2

What listeners say about Candid with Priya Bapat | दिवाळी, Relationship आणि अभिनय | MarathiPodcast

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.