• माणसं अशी का वागतात? । Dr. Nandu Mulmule । EP80 #MarathiPodcast #HumanEmotions #UnconsiousMind

  • Oct 29 2024
  • Length: 1 hr and 9 mins
  • Podcast

माणसं अशी का वागतात? । Dr. Nandu Mulmule । EP80 #MarathiPodcast #HumanEmotions #UnconsiousMind

  • Summary

  • Defense mechanism कसा तयार होतो? आपण प्रत्येक situation ला react कसे होतो आणि त्यामागची कारणं काय आहेत? Psychological defense म्हणजे काय? Anxiety आणि defense mechanism याचा काय संबंध आहे? आपल्या भावना आणि हे mechanism कसं काम करतं? जाणूनबुजून react होत असतो का? या reflexes चे प्रकार काय आहेत? Healthy किंवा unhealthy defenses असतात का? नात्यांमध्ये हे mechanism काय काम करतात या सगळ्यावर आपण डॉ. नंदू मुलमुले (Sr. Psychiatrist) यांच्याशी चर्चा केली आहे. In this episode, Senior Psychiatrist Dr. Nandu Mulmule helps us unravel defense mechanisms—psychological strategies we unconsciously use to protect ourselves from anxiety and uncomfortable emotions. We discuss where these mechanisms come from, their connection to anxiety, and whether we're consciously aware of them. Dr. Mulmule also explains the different types of defense mechanisms, such as *denial*, and explores how they can be either healthy or unhealthy. Finally, we dive into how these mechanisms impact our relationships, revealing their powerful role in managing and expressing our emotions. Cotton Cottage India चे collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी खालील link वर click करा! https://cottoncottageindia.com/ आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guest: Dr.Nandu Mulmule. Host: Omkar Jadhav, Shardul Kadam. Editor: Rohit landge. Edit Assistant: Sangramsingh Kadam Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar. Fashion Partner For The Host: Cotton Cottage. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Show more Show less
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2

What listeners say about माणसं अशी का वागतात? । Dr. Nandu Mulmule । EP80 #MarathiPodcast #HumanEmotions #UnconsiousMind

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.