• राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, दुपारी १.३० वा.

  • Sep 20 2024
  • Length: 10 mins
  • Podcast

राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, दुपारी १.३० वा.

  • Summary

  • ठळक बातम्या

    कारागिर बनण्याऐवजी उद्योजक होण्यावर लक्ष देण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं वर्ध्यातून आवाहन


    मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलवाद मुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन


    दहशदवादी संघटनांना केलं जाणारं अर्थसाहाय्य आणि भ्रष्टाचार रोखण्यात भारताने केलेल्या उपाययोजनांची जागतिक आर्थिक कृती गटाकडून प्रशंसा


    जालन्यात ट्रक आणि बसची धडक होऊन झालेल्या अपघातात ६ जण ठार



    भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी क्रिकेट मालिकेत भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर आटोपला

    Show more Show less

What listeners say about राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, दुपारी १.३० वा.

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.