• आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग, प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, सकाळी ७.१० वा.

  • Sep 20 2024
  • Length: 11 mins
  • Podcast

आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग, प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, सकाळी ७.१० वा.

  • Summary

  • ठळक बातम्या

    • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर; वर्ध्यामध्ये

    विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमात सहभागी होणार


    • अडचणीत आलेल्या लघु उद्योगांना पुन्हा उभं करण्यासाठी

    राष्ट्रीयीकृत बँकांनी पुढाकार घ्यावा – केंद्रीय वित्त मंत्री निर्मला

    सीतारामन यांचं आवाहन


    • देशाप्रती असलेला कर्तव्यभावंच आपल्याला विकसित भारताकडे

    घेऊन जाईल - केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीया यांचा विश्वास


    • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते “स्वच्छता ही सेवा”

    राज्यस्तरीय अभियानाची सुरुवात


    आणि


    • चेन्नई क्रिकेट कसोटीमध्ये बांगलादेशविरुद्ध पहिल्या दिवसअखेर

    भारताच्या सहा गडी बाद 339 धावा, रविचंद्रन अश्विनचं शतक

    Show more Show less

What listeners say about आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग, प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, सकाळी ७.१० वा.

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.