• आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, सकाळी ७.१० वा.

  • Sep 20 2024
  • Length: 10 mins
  • Podcast

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, सकाळी ७.१० वा.

  • Summary

  • ठळक बातम्या

     स्वच्छ, निरोगी आणि विकसित भारत घडवण्याचं

    राष्ट्रपतींचं आवाहन


     पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा दौऱ्यावर


     विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी बँकांची

    महत्त्वाची भूमिका, केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन


     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या

    तिसऱ्या कार्यकाळात आतापर्यंत पंधरा लाख कोटी

    रुपयांच्या विविध योजनांची सुरुवात


    आणि


     बांगलादेशविरुद्ध क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या

    पहिल्या दिवसअखेर सहा बाद ३३९ धावा

    Show more Show less

What listeners say about आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, सकाळी ७.१० वा.

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.