• आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, सकाळी ८.३० वा.

  • Sep 20 2024
  • Length: 10 mins
  • Podcast

आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, सकाळी ८.३० वा.

  • Summary

  • ठळक बातम्या

    • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमात सहभागी होणार

    • क्वाड परिषदेसाठी पंतप्रधान उद्यापासून तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर

    • राष्ट्रीयीकृत बँकांनी लघुउद्योगांना आर्थिक पाठबळ द्यावं – केंद्रीय वित्त मंत्री निर्मल सितरामन यांचं आवाहन

    • चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मालविका बनसोडचा महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश आणि

    • बांग्लादेश विरुद्धच्या चेन्नई क्रिकेट कसोटीमध्ये पहिल्या दिवस अखेर भारताच्या 6 गडी बाद 339 धावा

    Show more Show less

What listeners say about आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, सकाळी ८.३० वा.

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.