Niyantrak (Marathi Edition) Audiobook By Suhas Shirvalkar cover art

Niyantrak (Marathi Edition)

Sushi Katha 18

Preview
LIMITED TIME OFFER

3 months free
Try for $0.00
Offer ends July 31, 2025 at 11:59PM PT.
Pick 1 audiobook a month from our unmatched collection.
Listen all you want to thousands of included audiobooks, Originals, and podcasts.
Access exclusive sales and deals.
Premium Plus auto-renews for $14.95/mo after 3 months. Cancel anytime.

Niyantrak (Marathi Edition)

By: Suhas Shirvalkar
Narrated by: Sanket Mhatre
Try for $0.00

$0.00/mo. after 3 months. Offer ends July 31, 2025 at 11:59PM PT. Cancel anytime.

Buy for $3.43

Buy for $3.43

Confirm purchase
Pay using card ending in
By confirming your purchase, you agree to Audible's Conditions of Use, License, and Amazon's Privacy Notice. Taxes where applicable.
Cancel

About this listen

एकदा असाच बसलो असताना, माझी सावली माझ्यासमोरच हसत उभी!

आधी माझाही तुमच्यासारखाच विश्वास बसला नसता. पण सावलीनं समजावून सांगितलं ना!

म्हणाली.

घन: श्याम, मी तुझी सावली आहे.

तू माझं शरीर आहेस. म्हणजे, माझ्या मनात जे येतं, ते मी तुझ्या शरीराकडून करवून घेते!

असं कसं? मी विचारलं. पण एक गमतीदार योगायोग म्हणजे, सावली जश्शी उभी होती ना, तस्सा

मी उभा होतो!

ती माझी कीव करीत म्हणाली, तुला काय वाटतं, तू डॉक्टरांच्या औषधांनी त्या मालिशवाल्याच्या

पाय चोळण्यांनी किंवा आईच्या परिश्रमांनी बरा झालास? नाही?

'तू माझ्या मुळे बरा झालास... मी नसते तर तू देखील नसतास. माणसानं फक्त स्वत: च्या

सावलीला घाबरावं. सावलीच! तीच माणसाचं नियंत्रण करते. तीच माणसाचं भूत- वर्तमान-

भविष्य असते!'

तुम्हाला काय वाटतं? आपली उत्सुकता आवरा आणि आणि ऐका सु.शिं.ची अप्रतिम गूढकथा-

'नियंत्रक'.

Please note: This audiobook is in Marathi.

©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
Asian World Literature
No reviews yet