'अकोट जर्नी विथ शेवंता आजी' (मराठी कथा) Podcast By  cover art

'अकोट जर्नी विथ शेवंता आजी' (मराठी कथा)

'अकोट जर्नी विथ शेवंता आजी' (मराठी कथा)

Listen for free

View show details
एका आईची व्यथा या कथेतून मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. *"आई शेवटी आईच. तिची जागा कोणी भरून काढू शकत नाही. तिच्यावर किती जरी अत्याचार झाले, तरी ती मात्र आपल्या मुलांवर भरभरून प्रेमच करते"* . हेच या कथेतून मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 🙏🙏 आपलाच 'विठ्ठलसुत' प्रा नाना विठ्ठलराव भडके अकोला, महाराष्ट्र.
No reviews yet