• राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक १९ सप्टेंबर २०२४, दुपारी १.३० वाजता

  • Sep 19 2024
  • Length: 10 mins
  • Podcast

राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक १९ सप्टेंबर २०२४, दुपारी १.३० वाजता

  • Summary

  • ठळक बातम्या

    काश्मीरमध्ये प्रथमच दहशतवादाची भीती न बाळगता मतदान झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं श्रीनगरमधल्या प्रचारसभेत प्रतिपादन

    हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचं संकल्प पत्र जाहीर, महिलांना दरमहा एकवीसशे रुपये आणि कुटुंबांना १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्याचं आश्वासन

    अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून ४ वर्षानंतर पहिल्यांदाच व्याजदरात कपात, जगभरातले शेअर बाजार तेजीत

    आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या अभ्यास परवान्यांमध्ये कपात करण्याचा कॅनडाचा निर्णय


    बांगलादेशविरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताची खराब सुरुवात


    Show more Show less

What listeners say about राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक १९ सप्टेंबर २०२४, दुपारी १.३० वाजता

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.