राष्ट्रीय बातमीपत्र,दिनांक २१ फेब्रुवारी २०२५, दुपारी १.३० वाजता Podcast By  cover art

राष्ट्रीय बातमीपत्र,दिनांक २१ फेब्रुवारी २०२५, दुपारी १.३० वाजता

राष्ट्रीय बातमीपत्र,दिनांक २१ फेब्रुवारी २०२५, दुपारी १.३० वाजता

Listen for free

View show details

About this listen

ठळक बातम्या

९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त नवी दिल्लीत ग्रंथ दिंडीचं आयोजन, दुपारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्घाटन

अमेरिकेत एफबीआयच्या संचालकपदी काश पटेल यांची नियुक्ती

भारतीय वन्यजीव शास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांना टाईम मासिकाचा ‘वुमन ऑफ द इयर’ सन्मान

आणि

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भाविरुद्धच्या सामन्यात मुंबई पराभवाच्या छायेत


No reviews yet