• # 1583: माउंटन मॅन. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

  • Sep 26 2024
  • Length: 6 mins
  • Podcast

# 1583: माउंटन मॅन. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

  • Summary

  • दशरथ मांझी यांचा बालविवाह झाला होता. गावातील एका जमीनदार व्यक्तीकडे दशरथ कामाला होते त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. डोंगराच्या एकीकडे गाव आणि पलिकडे त्यांच्या कामाचं ठिकाण होते. त्यांची पत्नी फगुनिया दररोज त्यांच्यासाठी डोंगर चढून जेवण घेऊन जात असे. एकेदिवशी जेवण घेऊन जाताना फगुनियाचा तोल गेला आणि ती डोंगरावरून खाली कोसळली. यानंतर काही दिवसांनी तिचं निधन झालं.

    Show more Show less
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2

What listeners say about # 1583: माउंटन मॅन. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.