• # 1586: आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन. लेखक गणेश विसपुते. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

  • Oct 1 2024
  • Length: 6 mins
  • Podcast

# 1586: आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन. लेखक गणेश विसपुते. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

  • Summary

  • भाषांतरकार मंडळी राष्ट्रांना एकत्र आणतात, संवाद सुलभ करतात, आणि शांततेत हातभार लावतात.
    साधं उदाहरण द्यायचं तर,
    वैज्ञानिक किंवा तांत्रिक काम एका भाषेतून दुसऱ्या भाषेत नेणं ही फारच महत्वाची गोष्ट आहे. त्यातूनच माणसं एकमेकांना चांगलं समजून घेतात, बोलतात, आणि एकत्र येऊन काम करतात.
    सेंट जेरोम हे बायबलचे भाषांतरकार आहेत त्यांच्या पुण्यतिथीला
    दरवर्षी 30 सप्टेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन' साजरा केला जातो.

    Show more Show less
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2

What listeners say about # 1586: आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन. लेखक गणेश विसपुते. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.