E01 - काहीच फुलांना वास का असतो ? Podcast By  cover art

E01 - काहीच फुलांना वास का असतो ?

E01 - काहीच फुलांना वास का असतो ?

Listen for free

View show details

About this listen

ज्या फुलांचं परागसींचन कीटकांद्वारे होतं त्या फुलांना एक विशिष्ठ वास असतो. फुलांमधे विविध ठिकाणी असलेल्या ग्रंथींमधून स्त्रवणार्‍या केमिकल्समुळे हा विशिष्ठ वास त्यांना येतो. यात esters, alcohol, aldehydes असे वेगवेगळे घटक असू शकतात. यांचे प्रमाण ही प्रत्येक जातीप्रमाणे बदलते त्यामुळे एकाच प्रकारच्या पण वेगवेगळ्या जातिंना वेगळा वास असू शकतो. किती वाजले आहेत याचा ही फरक पडतो (रातराणी, मोगरा, पारीजातक) आणि आजुबाजूला तापमान किती आहे याचाही.


#marathi #podcast #questions #kids #science

adbl_web_global_use_to_activate_T1_webcro805_stickypopup
No reviews yet