Sakalchya Batmya / Daily Sakal News Podcast By Sakal Media News cover art

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

By: Sakal Media News
Listen for free

About this listen

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple2024 Sakal Media News Politics & Government
Episodes
  • Sakal Chya Batmya | चेंगराचेंगरीनंतर BCCI अ‍ॅक्शन मोडवर ते घटस्फोटानंतर अभिनेत्रीनं घेतली नाही मुलाची कस्टडी
    Jun 8 2025
    १) गंभीर प्रश्नांना निवडणूक आयोगात हलक्यात घेतंय - राहुल गांधी २) माळढोकच्या पिल्लांना ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शूर अधिकाऱ्यांची नावे ३) २७ कोटी जनता दारिद्र्याच्या चक्रव्यूहाबाहेर; जागतिक बँकेचा अहवाल ४) बांगलादेशात उशिरा निवडणुका होणार असल्यानं जनता निराश झालीए ५) मुंबईच्या मिठी नदी स्वच्छता मोहिमेची माहिती उपलब्ध नाही ६) RCB वर IPL 2026 मध्ये बंदी? चेंगराचेंगरी प्रकरणानंतर BCCI अ‍ॅक्शन मोडवर ७) घटस्फोटानंतर घेतली नाही मुलाची कस्टडी; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा खुलासा स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
    Show more Show less
    10 mins
  • Sakal Chya Batmya | लहान मुलांमधील मेंदूज्वराच्या प्रकरणांमध्ये वाढ ते या देशात ६ वर्षांची मुलगी दहशतवादी निघाली
    Jun 7 2025
    १) अकासा एअरचा नवी मुंबई एअरपोर्टसोबत करार २) लहान मुलांमधील मेंदूज्वराच्या प्रकरणांमध्ये वाढ ३) आरबीआयकडून पुन्हा मोठी घोषणा ४) मुंबई-मडगावदरम्यान एकेरी विशेष ट्रेन चालवणार ५) या देशात ६ वर्षांची मुलगी दहशतवादी निघाली ६) गुकेश - कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस ७) आयपीएल हरल्याच्या २ दिवसानंतर प्रीती झिंटाची पोस्ट स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show more Show less
    11 mins
  • Sakal Chya Batmya | समलैंगिक जोडप्यांवर मद्रास उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी ते अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल
    Jun 6 2025
    १) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल २) वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली बँका तुमचा खिसा असा कापतात ३) नवीन ठिकाणी पाणी का साचले? पालिकेकडे सरकारने मागवला अहवाल ४) कैदीसोबत कराचीचा जेलरही पाकिस्तानातून पळाला ५) समलैंगिक जोडप्यांवर मद्रास उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी ६) सेलिब्रेशनपेक्षा जीवन महत्त्वाचे : कपिल देव ७) मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show more Show less
    12 mins
adbl_web_global_use_to_activate_T1_webcro805_stickypopup
No reviews yet