Vibrant Mind Pod | VMP

By: Minal Kulkarni
  • Summary

  • Business podcast in Marathi Solopreneurship, money mindset, and personal development growth! 🚀 In each episode, we'll be brainstorming ideas, sharing practical tips, and featuring inspiring interviews with experts who have mastered the art of building a thriving solopreneur business. From money mindset techniques to nurturing self-development strategies, we've got you covered! Together, let's elevate our mindset, expand our horizons, and create the vibrant and successful life we deserve. https://www.youtube.com/channel/UCW4B9iaXIpb-MvQeFZPGn6w
    Minal Kulkarni
    Show more Show less
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2
Episodes
  • EP-37 | स्वभावाला औषध असते Bach Flower Remedy पुष्पऔषधी BFRP Mrs अनघा वाळिंबे on Vibrant Mind Pod
    Nov 7 2024

    #Podcast #Marathi *बाख फ्लॉवर, पुष्पऔषधी* _विचार, स्वभाव आणि भावना ह्यावर काम करणारी नैसर्गिक उपचार पद्धत तुम्हाला माहित आहे का?_*_जगभरात नावाजलेली स्वभाव उपचारपद्धती_* माणसाचे विचार, स्वभाव आणि वागणे हे अनेक समस्यांचे मूळ असू शकते. भिती, अती चिंता किंवा काळजी मूडप्रमाणे बदलणारे वागणे कंटाळा, आळस अती विचार करण्याची सवय आत्मविश्वासाचा अभाव चंचलपणा आणि अधीरता वाद आणि नाते संबंधातील कटुताह्या आणि अशा प्रकारच्या समस्यांवर पुष्प औषधी हळुवारपणे काम करतात. ही एक नैसर्गिक उपचार पद्धत असून ह्याचे कोणतेही side effects नाहीत. मराठी भाषेतील ह्या कोर्स मधे सहभागी होण्यासाठी आजच Enroll करा.https://www.rewireharmony.com/.../Alchemy-of-Emotions...अधिक माहिती साठी संपर्क:Anagha Walimbe, BFRPInternationally Licensed Bach Foundation (UK) Registered PractitionerCounselor & Parenting Coach.WhatsApp: https://wa.aisensy.com/o7iVu8

    Show more Show less
    46 mins
  • EP-36 | तेजल, सृकिता, साडी आणि बरच काही | Vibrant Mind Pod | Podcast with Minal
    Oct 26 2024

    EP-36 | तेजल, सृकिता, साडी आणि बरच काही | Vibrant Mind Pod | Podcast with Minal

    Show more Show less
    28 mins
  • EP - 35 | विपुल श्री मराठी मासिक माधुरी वैद्य संपादक on Vibrant Mind Pod
    Oct 10 2024

    EP - 35 | विपुल श्री मराठी मासिक माधुरी वैद्य संपादक on Vibrant Mind Pod


    सोशल मीडियाच्या उदयामुळे पुस्तक, नियतकलिक वाचनाचा कंटाळा येऊ लागला आहे की काय? या सगळ्या विचारांच्या गदारोळात एक आशेचा किरण दिसतो तो माधुरी वैद्य ताईंच्या रूपात. माधुरी वैद्य म्हणजे विपुल श्री या गेली पंचवीस वर्ष सुरू असलेल्या मराठी मासिकाच्या संपादिका. प्रा. ग.प्र.प्रधान, प्रा. गं.ना जोगळेकर सारख्या थोर साहित्यिकांच्या मार्गदर्शनामुळे आणि लेखनामुळे विपुल श्री चा दर्जा उत्तरोत्तर वाढतच गेला. नीलिमा बोरवणकर, मंगला गोडबोले या सारख्या चांगल्या लेखिका विपुल श्री शी कायम बांधल्या गेल्या आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही विपुल श्री चा दिवाळी अंक दर्जेदार आहे. अनेक उत्तमोत्तम लेख आणि कथा यात आहेत.


    https://wa.me/919922449502 या नंबरवर आपलं नाव, पत्ता, फोन नंबर मेसेज करा आणि एक दर्जेदार दिवाळी अंक वाचायची संधी सोडू नका!

    Show more Show less
    33 mins

What listeners say about Vibrant Mind Pod | VMP

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.