आकाशवाणी मराठी बातम्या

By: All India Radio Mumbai
  • Summary

  • आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या
    All India Radio Mumbai
    Show more Show less
Episodes
  • राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, दुपारी १.३० वा.
    Sep 20 2024

    ठळक बातम्या

    कारागिर बनण्याऐवजी उद्योजक होण्यावर लक्ष देण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं वर्ध्यातून आवाहन


    मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलवाद मुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन


    दहशदवादी संघटनांना केलं जाणारं अर्थसाहाय्य आणि भ्रष्टाचार रोखण्यात भारताने केलेल्या उपाययोजनांची जागतिक आर्थिक कृती गटाकडून प्रशंसा


    जालन्यात ट्रक आणि बसची धडक होऊन झालेल्या अपघातात ६ जण ठार



    भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी क्रिकेट मालिकेत भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर आटोपला

    Show more Show less
    10 mins
  • आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, सकाळी ८.३० वा.
    Sep 20 2024

    ठळक बातम्या

    • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमात सहभागी होणार

    • क्वाड परिषदेसाठी पंतप्रधान उद्यापासून तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर

    • राष्ट्रीयीकृत बँकांनी लघुउद्योगांना आर्थिक पाठबळ द्यावं – केंद्रीय वित्त मंत्री निर्मल सितरामन यांचं आवाहन

    • चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मालविका बनसोडचा महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश आणि

    • बांग्लादेश विरुद्धच्या चेन्नई क्रिकेट कसोटीमध्ये पहिल्या दिवस अखेर भारताच्या 6 गडी बाद 339 धावा

    Show more Show less
    10 mins
  • आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग, प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, सकाळी ७.१० वा.
    Sep 20 2024

    ठळक बातम्या

    • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर; वर्ध्यामध्ये

    विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमात सहभागी होणार


    • अडचणीत आलेल्या लघु उद्योगांना पुन्हा उभं करण्यासाठी

    राष्ट्रीयीकृत बँकांनी पुढाकार घ्यावा – केंद्रीय वित्त मंत्री निर्मला

    सीतारामन यांचं आवाहन


    • देशाप्रती असलेला कर्तव्यभावंच आपल्याला विकसित भारताकडे

    घेऊन जाईल - केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीया यांचा विश्वास


    • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते “स्वच्छता ही सेवा”

    राज्यस्तरीय अभियानाची सुरुवात


    आणि


    • चेन्नई क्रिकेट कसोटीमध्ये बांगलादेशविरुद्ध पहिल्या दिवसअखेर

    भारताच्या सहा गडी बाद 339 धावा, रविचंद्रन अश्विनचं शतक

    Show more Show less
    11 mins

What listeners say about आकाशवाणी मराठी बातम्या

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.