• प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, दुपारी ३ वा.
    Sep 20 2024

    ठळक बातम्या

    कारागिर बनण्याऐवजी उद्योजक होण्यावर लक्ष देण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं वर्ध्यातून आवाहन


    मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलवाद मुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन


    जालन्यात ट्रक आणि बसची धडक होऊन झालेल्या अपघातात ६ जण ठार


    भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी क्रिकेट मालिकेत बांगलादेशचा डाव गडगडला


    Show more Show less
    10 mins
  • राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, दुपारी १.३० वा.
    Sep 20 2024

    ठळक बातम्या

    कारागिर बनण्याऐवजी उद्योजक होण्यावर लक्ष देण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं वर्ध्यातून आवाहन


    मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलवाद मुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन


    दहशदवादी संघटनांना केलं जाणारं अर्थसाहाय्य आणि भ्रष्टाचार रोखण्यात भारताने केलेल्या उपाययोजनांची जागतिक आर्थिक कृती गटाकडून प्रशंसा


    जालन्यात ट्रक आणि बसची धडक होऊन झालेल्या अपघातात ६ जण ठार



    भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी क्रिकेट मालिकेत भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर आटोपला

    Show more Show less
    10 mins
  • आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, सकाळी ८.३० वा.
    Sep 20 2024

    ठळक बातम्या

    • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमात सहभागी होणार

    • क्वाड परिषदेसाठी पंतप्रधान उद्यापासून तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर

    • राष्ट्रीयीकृत बँकांनी लघुउद्योगांना आर्थिक पाठबळ द्यावं – केंद्रीय वित्त मंत्री निर्मल सितरामन यांचं आवाहन

    • चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मालविका बनसोडचा महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश आणि

    • बांग्लादेश विरुद्धच्या चेन्नई क्रिकेट कसोटीमध्ये पहिल्या दिवस अखेर भारताच्या 6 गडी बाद 339 धावा

    Show more Show less
    10 mins
  • आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग, प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, सकाळी ७.१० वा.
    Sep 20 2024

    ठळक बातम्या

    • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर; वर्ध्यामध्ये

    विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमात सहभागी होणार


    • अडचणीत आलेल्या लघु उद्योगांना पुन्हा उभं करण्यासाठी

    राष्ट्रीयीकृत बँकांनी पुढाकार घ्यावा – केंद्रीय वित्त मंत्री निर्मला

    सीतारामन यांचं आवाहन


    • देशाप्रती असलेला कर्तव्यभावंच आपल्याला विकसित भारताकडे

    घेऊन जाईल - केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीया यांचा विश्वास


    • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते “स्वच्छता ही सेवा”

    राज्यस्तरीय अभियानाची सुरुवात


    आणि


    • चेन्नई क्रिकेट कसोटीमध्ये बांगलादेशविरुद्ध पहिल्या दिवसअखेर

    भारताच्या सहा गडी बाद 339 धावा, रविचंद्रन अश्विनचं शतक

    Show more Show less
    11 mins
  • आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक २० सप्टेंबर २०२४, सकाळी ७.१० वा.
    Sep 20 2024

    ठळक बातम्या

     स्वच्छ, निरोगी आणि विकसित भारत घडवण्याचं

    राष्ट्रपतींचं आवाहन


     पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा दौऱ्यावर


     विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी बँकांची

    महत्त्वाची भूमिका, केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन


     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या

    तिसऱ्या कार्यकाळात आतापर्यंत पंधरा लाख कोटी

    रुपयांच्या विविध योजनांची सुरुवात


    आणि


     बांगलादेशविरुद्ध क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या

    पहिल्या दिवसअखेर सहा बाद ३३९ धावा

    Show more Show less
    10 mins
  • राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक १९ सप्टेंबर २०२४, दुपारी १.३० वाजता
    Sep 19 2024

    ठळक बातम्या

    काश्मीरमध्ये प्रथमच दहशतवादाची भीती न बाळगता मतदान झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं श्रीनगरमधल्या प्रचारसभेत प्रतिपादन

    हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचं संकल्प पत्र जाहीर, महिलांना दरमहा एकवीसशे रुपये आणि कुटुंबांना १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्याचं आश्वासन

    अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून ४ वर्षानंतर पहिल्यांदाच व्याजदरात कपात, जगभरातले शेअर बाजार तेजीत

    आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या अभ्यास परवान्यांमध्ये कपात करण्याचा कॅनडाचा निर्णय


    बांगलादेशविरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताची खराब सुरुवात


    Show more Show less
    10 mins
  • आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक १९ सप्टेंबर २०२४, सकाळी ८.३० वा.
    Sep 19 2024

    ठळक बातम्या


    एक देश - एक निवडणूक धोरणाबाबत उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी केंद्र सरकारनं स्वीकारल्या

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा उद्या महाराष्ट्र दौरा, राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात सहभागी होणार


    जम्मू-काश्मीरमधल्या 24 मतदारसंघांत विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत; गेल्या 35 वर्षातील सर्वाधिक मतदान आकडेवारीची नोंद.


    अल्पवयीन मुलांसाठी आर्थिक बचतीच्या एनपीएस वात्सल्य योजनेचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते उद्घाटन


    विश्व अन्न संमेलन या भव्य उपक्रमाला आज नवी दिल्लीत सुरुवात - नव्वदहून अधिक देशांचा सहभाग


    45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये चीनवर विजय मिळवत भारतीय संघांची आघाडी.

    Show more Show less
    10 mins
  • आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक १९ सप्टेंबर २०२४, सकाळी ७.१० वा.
    Sep 19 2024

    ठळक बातम्या

    • एक देश एक निवडणुकीबाबत उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींचा केंद्र सरकारकडून स्वीकार,

    • अल्पवयीन बालकांसाठी एनपीएस वात्सल्य योजना,

    • महाराष्ट्राच्या शाश्वत शेती प्रयत्नांचा वैश्विक गौरव,

    • पंतप्रधान उद्या वर्धा-अमरावती दौऱ्यावर, विविध योजनांचा आरंभ

    • स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम

    Show more Show less
    10 mins